Pune Mahanagarpalika Recruitment 2023 | पुणे महानगरपालिका मोठी भरती |

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Mahanagarpalika Bharti 2023 : The Pune Mahanagarpalika Recruitment 2023 has the new openings for total 153 vacant posts & this recruitment is for D.Ed/B.Ed candidate’s. This page includes all the information about Pune Mahanagarpalika Bharti. This recruitment is opening for 153 Urdu Medium Primary Shikshak, Special Shikshak, English Medium Primary Shikshak posts. Application is received through Offline Mode and last date for application is 2nd August 2023. Interested candidates can apply for Pune Mahanagarpalika Recruitment 2023 offline at given address through the official website. The official website is https://www.pmc.gov.in/. For more details read this page for latest job updates.


पुणे महानगरपालिका भरती २०२३ : पुणे महानगरपालिका भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक पदाच्या १५३ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी पुणे महानगरपालिका भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://www.pmc.gov.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर पुणे महानगरपालिका भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

Pune Mahanagarpalika Bharti

पुणे महानगरपालिका


एकूण पदे : १५३
पदाचे नाव :
  1. उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक
  2. विशेष शिक्षक
  3. इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक
अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता :

उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५. 

विशेष शिक्षक – विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र १४ मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे ५

नोकरी करण्याचे ठिकाण :

पुणे (महाराष्ट्र)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षकमाध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रधारक व शिक्षणशास्त्र पदविका (डी. एड/बी. एड) उर्दू माध्यम, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण
अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
ब) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल
५४
विशेष शिक्षकमाध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका, डी.एस.ई. (आय डी) व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक
इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक१) इयत्ता १ ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. ब) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल
२) इयत्ता १ली ते १० वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./ बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
३) इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
४) इयत्ता १ ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
९७
TOTAL १५३

वय :
खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
१८ ते ३८ वर्षे १८ ते ४३ वर्षे

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २९ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी पुणे महानगरपालिका भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://www.pmc.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त दिलेल्या पत्त्यावरच स्वीकारले जातील.
  • अर्ज २९ जुलै २०२३ ते २ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
जाहिरात १ येथे क्लिक करा
जाहिरात २ येथे क्लिक करा
जाहिरात ३ येथे क्लिक करा
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for Pune Mahanagarpalika Recruitment 2023 offline through the official website.
  2. The official website is https://www.pmc.gov.in/
  3. Application only taken from given address.
  4. Application taken from 29th July 2023 To 2nd August 2023.
  5. For more details of, visit this website.
Advertisement No 1 Click here
Advertisement No 2 Click here
Advertisement No 3 Click here
Selection Process

The Pune Mahanagarpalika Bharti 2023 includes the following most important stages:


  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Pune Mahanagarpalika
Category Mahanagarpalika
Post NameUrdu Medium Primary Shikshak, Special Shikshak,
English Medium Primary Shikshak
Vacancies153
Job LocationPune, Maharashtra
Last date of Application 2nd August 2023
Mode of ApplyOffline
Address To Send Application Urdu Medium Primary Teacher, English Medium Primary Teacher
– Education Department Primary, Pune Municipal Corporation Office Ka. Bhausaheb Shirole Bhawan, Old Artillery, Shivajinagar, Pune 05
Special Teacher
– School for Special Boys, Municipal School No. 14 Boys, Congress
Bhawanmarg, Shivajinagar, Pune 5
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://www.pmc.gov.in/
Apply Offline At Given Mensioned address

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करण्यात यावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून केले जाऊ शकते.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करा. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नये.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Recip तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipe) तयार न होणे परीक्षा शुल्क भरना अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती – Recipe आणि फीचा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत] [Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला नसल्याचे दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.