PNB Recruitment 2023 | पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत भरती |

PNB Bharti 2023

Latest Bank Bharti 2023 : The PNB Recruitment 2023 has the new openings for total 02 vacant posts & this recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about Panjab National Bank Bharti. This recruitment is opening for Two Chief Risk Officer (CRO) and Chief Digital Officer (CDO) posts. Application is received through Online Mode and last date for application is 27th August 2023. Interested candidates can apply for PNB Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.pnbindia.in/. For more details read this page for latest job updates.


पंजाब नॅशनल बँक भरती २०२३ : पंजाब नॅशनल बँक भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी मुख्य जोखीम अधिकारी (CRO) आणि मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) पदाच्या दोन जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी पंजाब नॅशनल बँक भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://www.pnbindia.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

PNB Recruitment 2023

Recruitment 2023


एकूण पदे : ०२
पदाचे नाव :
  1. मुख्य जोखीम अधिकारी (CRO)
  2. मुख्य डिजिटल अधिकारी (CDO)
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
मुख्य जोखीम अधिकारी (CRO) Graduate degree with-
(1) Professional certification in Financial Risk Manager from Global Association of Risk Professionals,
Or
(2) Professional Risk Manager Certification from PRMIA Institute;
Or
(3) Two years’ experience as CRO in such regulated lender(s) in
respect of which there is regulatory requirement of appointing CRO with Board approval.
1
मुख्य डिजिटल अधिकारी (CDO)(1) Bachelor’s/ Master’s Degree in a relevant field such
as Finance, Business Administration, Computer
Science, Information Technology.
Or
(2) B. Tech Degree from a top tiered Institution.
1
TOTAL 02

वय :
पदाचे नाव वय
मुख्य जोखीम अधिकारी (CRO) ३५ ते ५५ वर्षे
मुख्य डिजिटल अधिकारी (CDO)३५ ते ५० वर्षे

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख ८ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२३
परीक्षा/मुलाखत लवकरच कळवतील

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी पंजाब नॅशनल बँक भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://www.pnbindia.in/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज ८ ऑगस्ट २०२३ ते २७ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for PNB Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://www.pnbindia.in/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 8th August 2023 To 27th August 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The PNB Bharti 2023 includes the following most important stages:


  • Preliminary screening and shortlisting will be done based upon the eligibility criteria, Educational Qualification, suitability/ experience etc.
  • Selected Candidates will be subject to verification of all details/ documents with the originals when the candidate reports for Interview.
  • Candidates who qualify in Interview and are top in the merit list will be shortlisted for further selection.
  • Selection will be on the basis of marks secured by the candidate in Interview.
  • The final selection of candidate is subject to qualification in Interview, being sufficiently high in the merit list, declared medically fit as per the Bank’s standards of fitness and fulfilling the stipulated eligibility criteria as on the cut-off date.
  • In case, more than one candidate scores the same marks; such candidates will be ranked according to their age in descending order.

OVERVIEW :

Organization Panjab National Bank
CategoryBanking
Post NameChief Risk Officer (CRO) and
Chief Digital Officer (CDO)
Vacancies02
Job LocationAll India
Starting date of Application8th August 2023
Last date of Application 27th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://www.pnbindia.in/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला नाही असे दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.