मित्रानो तुमचे सहर्ष स्वागत आहे ध्येय पूर्तीया मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pmsym Scheme म्हणजेच पेन्शन योजना बद्दल माहिती, या लेख मध्ये आपण पाहणार आहोत या योजनेअंतर्गत कशा प्रकारे सर्व सामान्य नागरिकाला महिन्याला 3000/- रू. पेंशन मिळेल.
Pmsym Scheme In Marathi
मित्रानो, बहुतांश नागरिकांना त्यांच्या निवृत्तीची चिंता असते आणि ते वृद्धापकाळात ते स्वतःसाठी मासिक उत्पन्नाचे व्यवस्था करू पाहता Pmsym Scheme यासाठी आपण अगोदरच या योजनेचा लाभ घेऊ शकता. pension plan व तुमच्या वृद्धापकाळातील आर्थिक समस्या पासून स्वतः ला वाचवू शकता.
15 हजारात हा व्येवस्या सुरू करा व महिन्याला कमवा 30 हजार रुपयांपर्यंत येथे क्लिक करा
जर आपण आत्तापर्यंत कोणतीही पेन्शन योजना घेतली नसेल तर आपण आता Pradhan mantri shram Yogi mandhan Yojana चा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे.
प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना लाभार्थी
Pmsym Scheme Beneficiary
- शेतमजूर
- वाहानचालक
- मोची
- कचरा वेचणारे
- बांधकाम करणारे
- रिक्षा चालक
- घर कामगार
- कपडे धूनारे
- चामडे कामगार
- शिंपी
- हातमाग कामगार
- मध्यान भोजन कामगार
- प्लंबर
- पाथारी वाले
शासनाची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पेंशन साठी नियम व अटी
Pmsym Scheme Terms And Conditions
- अर्जदाराचे उत्पन्न 15,000 पेक्षा जास्त नसावे.
- बचत खाते असणे आवश्यक आहे
- आधार कार्ड
- अर्जदाराचे वय 18 वर्ष पेक्षा कमी नसावे
- अर्जदाराचे वय 40 पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराने याआधी शासनाच्या कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- सदस्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास पती – पत्नी ला योजना चालवण्याचा पर्याय असेल.
- निवृत्ती धारकाचा 60 वर्ष नंतर मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी ला 50 टक्के पेन्शन मिळेल
- लाभार्थी 60 वर्ष वयाचा झाल्या नंतर त्याला प्रती महिना 3000 हजार रुपये पेन्शन सुरू होणार.
कोणत्या व्येक्तीला किती योगदान द्यावे लागेल.
pradhan mantri shram Yogi mandhan Yojana in marathi
- 18 वर्षच्या अर्जदाराला दर महा 55 रू. जमा करावे लागतील.
- 19 वर्षांसाठी 58 रू. दर महा भरावे लागतील
- 20 वर्षांसाठी 61 रू दर महा भरावे लागतील
- 21 वर्षांसाठी 64 रू. दर महा भरावे लागतील
- 22 वर्षांसाठी 68 रू. दर महा भरावे लागतील
- 23 वर्षांसाठी 72 रू. दर महा भरावे लागतील
- 24 वर्षांसाठी 76 रू. दर महा भरावे लागतील
- 25 वर्षांसाठी 80 रू. दर महा भरावे लागतील
- 26 वर्षांसाठी 85 रू. दर महा भरावे लागतील
- 27 वर्षांसाठी 90 रू. दर महा भरावे लागतील
- 28 वर्षांसाठी 95 रू. दर महा भरावे लागतील
- 29 वर्षांसाठी 100 रू. दर महा भरावे लागतील
- 30 वर्षांसाठी 105 रू. दर महा भरावे लागतील
- 31 वर्षांसाठी 110 रू. दर महा भरावे लागतील
- 32 वर्षांसाठी 120 रू. दर महा भरावे लागतील
- 33 वर्षांसाठी 130 रू. दर महा भरावे लागतील
- 34 वर्षांसाठी 140 रू. दर महा भरावे लागतील
- 35 वर्षांसाठी 150 रू. दर महा भरावे लागतील
- 36 वर्षांसाठी 160 रू. दर महा भरावे लागतील
- 37 वर्षांसाठी 170 रू. दर महा भरावे लागतील
- 38 वर्षांसाठी 180 रू. दर महा भरावे लागतील
- 39 वर्षांसाठी 190 रू. दर महा भरावे लागतील
- 40 वर्षांसाठी 200 रू. दर महा भरावे लागतील
तुम्ही पेन्शन योजनेचा लाभ कसा घेऊ शकता.
Pmsym Scheme Benefits
- पेंशन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर CSC केंद्रावर जावे लागेल.
- तिथे आधारकार्ड, बचत खाते किंवा जन धन खतेची माहिती द्यावी लागेल.
- पुरावा म्हणून पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट दाखवू शकता.
- अधिक माहितीसाठी या क्रमांक वरती कॉल करा 1800 256 6888
आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.