Pench Tiger Reserve Recruitment 2023 | पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, भरती |

Pench Tiger Reserve Recruitment 2023

Pench Tiger Reserve Recruitment 2023 : The Pench Tiger Reserve Bharti 2023 has the new openings for total 16 vacant posts & this recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about Pench Tiger Reserve Bharti. This recruitment is opening for 16 Biologist, Veterinary Officer, Ecotourism Manager, Asst. Ecotourism Manager, Livelihood  Expert, Survey Assistant, GIS Expert, Graphic Designer, Civil Engineer, Rescue Relief Team posts. Application is received through Offline Mode and last date for application is 5th August 2023. Interested candidates can apply for Pench Tiger Reserve Recruitment 2023 online through the official website. The official website is http://mahaforest.gov.in/. For more details read this page for latest job updates.


पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर भरती २०२३ : वन विभाग भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, उपजीविका तज्ञ, सर्वेक्षण सहाय्यक, GIS तज्ञ, ग्राफिक डिझायनर. सिव्हिल इंजिनियर, बचाव मदत टीम पदाच्या १६ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या http://mahaforest.gov.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

Pench Tiger Reserve Recruitment 2023

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर


एकूण पदे : १६
पदाचे नाव :
  1. जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, उपजीविका तज्ञ, सर्वेक्षण सहाय्यक, GIS तज्ञ, ग्राफिक डिझायनर, सिव्हिल इंजिनियर, बचाव मदत टीम
अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

नागपूर (महाराष्ट्र)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
जीवशास्त्रज्ञवन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी
पशुवैद्यकीय अधिकारीस्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल
निसर्ग पर्यटन व्यवस्थापककोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका
सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापककोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका
उपजीविका तज्ञसामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात / कृषी व्यवस्थापनात एमबीए ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान २ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव
सर्वेक्षण सहाय्यककोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग इंग्रजी ४० शप्रमी, मराठी ३० शप्रमी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव
GIS तज्ञविज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी. ए. व जीआयएस विषयाचा कमीत कमी ३ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव
ग्राफिक डिझायनरकोणत्याही शाखेतील पदवीधर, ग्राफिक डिझायनिंग मध्ये पदवी किंवा पदविका
सिव्हिल इंजिनियरCivil Engineer पदवीधर, सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव
बचाव मदत टीमकिमान SSC उत्तीर्ण, MS-CIT उत्तीर्ण, उमेदवारास वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहीमेचा अनुभव प्रमाणपत्र
TOTAL १६

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १७ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी http://mahaforest.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त दिलेल्या पत्त्यावयारच स्वीकारले जातील.
  • अर्ज १७ जुलै २०२३ ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for Pench Tiger Reserve Recruitment 2023 offline at below address through the official website.
  2. The official website is http://mahaforest.gov.in/
  3. Application only taken at given address.
  4. Application taken from 17th July 2023 To 5th August 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The Pench Tiger Reserve Bharti 2023 includes the following most important stages:


  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Nagpur Forest Department Pench
Tiger Conservation Foundation
CategoryForest Department
Post NameBiologist, Veterinary Officer, Ecotourism Manager,
Asst. Ecotourism Manager, Livelihood  Expert, Survey
Assistant, GIS Expert, Graphic Designer, Civil Engineer, Rescue Relief Team
Vacancies16
Job LocationNagpur (Maharashtra)
Last date of Application 5th August 2023
Mode of ApplyOffline
Address To send ApplicationVisit pdf
Important Links :
NotificationClick here 
Official Website Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
महत्वाच्या टिप्स :
  1. सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
  2. वरील तक्त्यातील दर्शविलेल्या मुख्यालया व्यतीरिक्त निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रा मधील ईतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
  3. पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) मधील पदाकरिता बायोडाटा (Resume) व अर्ज (Application) तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्ताऐवज मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.
  4. उमेदवार हा कोणत्याही इतर शासकिय, निमशासकिय अशासकीय संस्था किंवा संघटना यांचा पदाधिकरी असता कामा नये.
  5. सदर पदे ही पूर्णवेळ असल्याने या काळात उमेदवाराला इतरत्र काम/प्रॅक्टीस करता येणार नाही.
  6. नियुक्ती झालेल्या जलद बचाव गट सदस्यास २४ तास सेवे करीता तत्पर राहणे बंधनकारक राहील. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे आदेशान्वये पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रा बाहेर व कोणत्याही ठिकाणी जलद बचाव गटाचे कार्य करावे लागेल.
  7. वरिल सर्व पदाबाबत संगणकाचे पुरेसे ज्ञान अत्यावश्यक / आवश्यक आहे.