Online Food Business From Home | हा व्यवसाय करू शकता तुम्ही घरून ऑनलाईन: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Online Food Business From Home ऑनलाईन फूड व्यवसाय बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Online Food Business From Home In Marathi

मित्रानो, आजच्या काळात कोणताही ऑनलाईन व्यवसाय झपाट्याने वाढत आहे, Online Food Business From Home तुम्ही ही घरून ऑनलाईन फूड व्यवसाय करू शकता, ऑनलाईन व्यवसाय मुळे देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळत आहे. आजकाल लोक ऑनलाईन फूड कडे जास्त आकर्षित होत आहेत.

पी एम मुद्रा कर्ज योजना देत आहे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी 5 लाखांचे कर्ज

ऑनलाईन फूड व्यवसाय कसा करावा?

आपण घरी बसून हा व्यवसाय करू शकता, यासाठी तुम्हाला फक्त zomato, sweegy सारख्या कंपनी सोबत लिंक करावे लागेल. या ऑनलाईन ॲप द्वारे लोक फूड ऑर्डर करतात, त्यांची पूर्तता आपण घरून करू शकतो. तुम्हाला या ॲप वरती नोंदणी करून तुमचा ऑनलाईन व्यवसाय करू करायचा आहे.

Online Food Business From Home

आपल्या व्यवसाय ॲप सोबत लिंक करून पैसे कमवा

तुम्ही झॉमाटो किंवा स्वीगी ॲप वरती नोंदणी करून भरपूर पाऊस कमावू शकता. लोक आता बाहेर जेवायला जण्या एवेजी ऑनलाईन ऑर्डर करण्यास जास्त पसंती देतात. अशा परिस्थितीत तुम्ही लोकांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून दिले तर काही काळातच तुम्ही भरपूर नफा कमावू शकता.

झोमॅटो ॲप कार्य कसे करते?

 • तुमच्या पदार्थांची माहिती लोकांना होण्यासाठी तुम्हाला ॲप वरती नोंदणी करावी लागेल.
 • या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या खाद्य पदार्थांचा मे तयार करावा लागेल.
 • मेन्यू बनवताना तुम्हाला प्रत्येक छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
 • लोकांना तुमचे खाद्य पदार्थ आवडले तर तुम्हाला ऑर्डर ही जास्त मिळू लागतील.
 • जार तुम्हाला ग्राहकांना आकर्षित करायचे असेल तर तुम्ही सुरुवातीला डिस्काउंट देऊ शकता.

झोमॅटो ॲपचे कमिशन

Online Food Business From Home

 • तुम्ही नोंदणी करता तेव्हा तुम्हाला झोमॅटो ला 7.5 टक्के भरावे लागतात.
 • ज्यामध्ये वितरण सेवा व पेमेंट गेटवे शुल्क समाविष्ट केले जाणार नाही.
 • जार तुम्हांला 1 आठवड्यात 50 पेक्षा कमी ऑर्डर असतील तर 2.99 टक्के सोबत 99 रू. कमिशन द्यावे लागेल.
 • 50 पेक्षा जास्त ऑर्डर असल्यास तुम्हाला कोणतेही कमिशन शुल्क भरावे लागणार नाही.
 • हे तुम्हाला ऑर्डर घेणे खूप सोपे करेल.
 • हा ऑनलाईन वयेवस्या करून तुम्ही महिन्याला 40 ते 50 हजार रु. पर्यंत कमावू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा