MSPHC Recruitment 2023
MSPHC Recruitment 2023 : The MSPHC Bharti 2023 has the new openings for one vacant posts & this recruitment is for Civil Engineer candidate’s. This page includes all the information about Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd Mumbai Bharti. This recruitment is opening for one Executive Engineer posts. Application is received through Offline Mode and last date for application is 1st August 2023. Interested candidates can apply for MSPHC Recruitment 2023 offline at given address through the official website. The official website is https://www.msphc.org/. For more details read this page for latest job updates.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी कार्यकारी अभियंता पदाच्या २९ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://www.msphc.org/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ
एकूण पदे : १
पदाचे नाव :
- कार्यकारी अभियंता
अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाइन
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता :
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ लि., प्लॉट क्रमांक ८९-८९ए, पोलिस ऑफिसर्स मेसजवळ, सर पोचखानवाला रावड, वरळी, मुंबई- ४०००३०
नोकरी करण्याचे ठिकाण :
मुंबई (महाराष्ट्र)
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
कार्यकारी अभियंता | 1. Degree in Civil Engineering from a recognized University. 2. Retired Executive Engineers in Government / Semi-Government Service must have at least 3 years of experience in the post of Executive Engineer or 10 years of experience in the post of Deputy Engineer. 3. Candidate should have good knowledge of Marathi and English language. | २९ |
TOTAL | २९ |
अनुभव :
- शासकीय / निमशासकीय सेवेतील स्थापत्य अभियंता पदावर एकुण अनुभव किमान २५ वर्षे. त्यापैकी, उप अभियंता पदावर ७ वर्षे व अधिक तसेच, त्यापुढील कार्यकारी अभियंता पदावर किमान १० वर्षे व अधिक.
- वर नमूद अनुभवा मध्ये उमेदवारास बहुमजली इमारत बांधकामाचा किमान १० वर्षे अनुभव असणे आवश्यक.
- या महामंडळातील कामकाजाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल तसेच, इमारत बांधकामासाठी वेगवेगळी शासकीय कायलिये / प्राधिकरणे यांच्याकडून इमारत बांधकामाच्या विविध परवानग्या प्राप्त करून घेण्याचा अनुभव असणान्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
वय :
पदाचे नाव | खुला प्रवर्ग | मागास प्रवर्ग |
कार्यकारी अभियंता | ५० वर्षे | ५५ वर्षे |
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | २६ जुलै २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १ ऑगस्ट २०२३ |
अर्ज कसा करावा :
- इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
- इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://www.msphc.org/ या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज फक्त दिलेल्या पत्त्यावरच स्वीकारले जातील.
- अर्ज २६ जुलै २०२३ ते १ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
- अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
- Interested candidates can apply for MSPHC Recruitment 2023 offline at given address through the official website.
- The official website is https://www.msphc.org/
- Application only taken at Managing Director, Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Ltd., Plot No 89-89A, Near Police Officers’ Mess, Sir Pochkhanwala Raod, Worli, Mumbai- 400030 .
- Application taken from 26th July 2023 To 1st August 2023.
- For more details of, visit this website.
Selection Process
The MSPHC Bharti 2023 includes the following most important stages:
- Test or
- Personal Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd Mumbai |
Category | Engineer |
Post Name | Executive Engineer |
Vacancies | 01 |
Exam Date | २०२३ |
Job Location | Mumbai |
Starting date of Application | 26th July 2023 |
Last date of Application | 1st August 2023 |
Mode of Apply | Offline |
Address to Send Offline Application | Managing Director, Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Ltd., Plot No 89-89A, Near Police Officers’ Mess, Sir Pochkhanwala Raod, Worli, Mumbai- 400030 |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | https://www.msphc.org/ |
Apply Offline | At given Mentioned Address |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा |
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.