MGNREGA Nanded Recruitment 2023 | मनरेगा नांदेड भरती |

MGNREGA Nanded Recruitment 2023

MGNREGA Nanded Recruitment 2023 : The MGNREGA Bharti 2023 has the new openings for total 100 vacant posts & this recruitment is for 8th/10th Pass candidate’s. This page includes all the information about Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Bharti. This recruitment is opening for 100 Resource Person posts. Application is received through Offline Mode and last date for application is 31st August 2023. Interested candidates can apply for MGNREGA Nanded Recruitment 2023 offline at given address through the official website. The official website is https://nanded.gov.in/. For more details read this page for latest job updates.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नांदेड भरती

मनरेगा, नांदेड भरती २०२३ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना भरती अंतर्गत ८वी/१०वी पास उमेदवारांसाठी संसाधन व्यक्ती पदाच्या १०० जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नांदेड भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने रोजगार हमी योजना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://nanded.gov.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

MGNREGA Nanded Recruitment 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना


एकूण पदे :

१००

जाहिरात क्र :
पदाचे नाव :
 1. संसाधन व्यक्ती
अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाइन

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता :

रोजगार हमी योजना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

नोकरी करण्याचे ठिकाण :

नांदेड (महाराष्ट्र)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
संसाधन व्यक्तीउमेदवार ८ वी/१० वी उत्तीर्ण झालेला असावा १००
TOTAL१००

वय :
पदाचे नाव वय (जास्तीत जास्त)
संसाधन व्यक्ती१८ ते ५० वर्षे

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १७ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :
 • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
 • इच्छुक उमेदवारानी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना भरती नांदेड २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
 • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://nanded.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.
 • अर्ज फक्त दिलेल्या पत्त्यावरच (रोजगार हमी योजना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड) स्वीकारले जातील.
 • अर्ज १७ ऑगस्ट २०२३ ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
 • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
 1. Interested candidates can apply for MGNREGA Nanded Recruitment 2023 offline through the official website.
 2. The official website is https://nanded.gov.in/
 3. Application only taken at given Address.
 4. Application taken from 17th August 2023 To 21st August 2023.
 5. For more details of, visit this website.
Selection Process

The MGNREGA Nanded Bharti 2023 includes the following most important stages:


 • Interview
 • Document Verification

OVERVIEW :

Organization MGNREGA Nanded Recruitment 2023
CategoryMahatma Gandhi National Rural Employment
Guarantee Scheme
Post NameResource Person
Vacancies100
Job Location Nanded (Maharashtra)
Starting date of Application17th August 2023
Last date of Application 21st August 2023
Mode of ApplyOffline
Address to Send ApplicationEmployment Guarantee Scheme Department,
Collector’s Office, Nanded
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://nanded.gov.in/
Apply Online At Above Given Address

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
 • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
 • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
 • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
 • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
 • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
 • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
 • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
 • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
 • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.