MCED Recruitment 2023 | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती |

MCED Recruitment 2023

MCED Recruitment 2023 : The MCED Bharti 2023 has the new openings for total 2 vacant posts & this recruitment is for graduate in coommerce candidate’s. This page includes all the information about Maharashtra Center For Entrepreneurship Development Bharti. This recruitment is opening for 2 Account Assistant (Service provider) posts. Application is received through Online Mode and last date for application is 14th August 2023. Interested candidates can apply for MCED Recruitment 2023 online by email through the official website. The official website is http://www.mced.in/. Before applying, candidates are requested to ensure that they fulfill the eligibility criteria for the Post. For more details read this page for latest job updates.


महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती २०२३ : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी खाते सहाय्यक (सेवा प्रदाता) पदाच्या जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या http://www.mced.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

MCED Recruitment 2023

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र 


एकूण पदे : २
पदाचे नाव :
  1. खाते सहाय्यक (सेवा प्रदाता)
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

online

puneromced@gmail.com

नोकरी करण्याचे ठिकाण :

पुणे आणि कोल्हापूर प्रदेश (महाराष्ट्र)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
खाते सहाय्यक (सेवा प्रदाता)Graduate in Commerce, Tally & MS office. English & Marathi Typing०२
TOTAL ०२

वय :
पदाचे नाव वय
खाते सहाय्यक (सेवा प्रदाता)२१ ते ३५ वर्षे

पगार :
पदाचे नाव पगार
खाते सहाय्यक (सेवा प्रदाता)१५०००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २६ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी http://www.mced.in/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज २६ जुलै २०२३ ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for MCED Recruitment 2023 online through the official website.
  2. Before applying, candidates are requested to ensure that they fulfill the eligibility criteria
  3. The official website is http://www.mced.in/
  4. Application only taken from this portal.
  5. Application taken from 26th July 2023 To 14th August 2023.
  6. For more details of, visit this website.
Selection Process

The MCED Bharti 2023 includes the following most important stages:


  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Maharashtra Center For Entrepreneurship
Development
(महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र)
CategoryCommerce
Post NameAccount Assistant (Service provider) 
Vacancies2
PaymentRs. 15000/-
Job Location Pune and Kolhapur Area
(Maharashtra)
Starting date of Application26th July 2023
Last date of Application 14th August 2023
Mode of ApplyOnline
Email to Send Application puneromced@gmail.com
Important Links :
NotificationClick here 
Official Website http://www.mced.in/
Apply Online puneromced@gmail.com

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
महत्वाच्या टिप्स :
  • दिलेल्या अर्जाच्या नमुन्यातच पात्र उमदवारांनी आवश्यक माहितीसह अर्ज करावा
  • अर्ज दि. १४/०८/२०२३ पूर्वी punromced3@gmail.com ईमेल वर पाठविणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये उमेदवाराने स्वःतः चा ईमेल व मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांना ईमेल द्वारे निवड चाचणीची वेळ व स्थळ कळविण्यात येईल.
  • निवड प्रक्रीयेविषयी एमसीईडी चा निर्णय उमेदवारांकरिता अंतिम व बंधनकारक राहिल.
  • निवड झालेल्या उमेदवारास संस्थेचे Empanelment Registration करणे अनिवार्य आहे.
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करण्यात यावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून केले जाऊ शकते.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करा. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नये.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Recip तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipe) तयार न होणे परीक्षा शुल्क भरना अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती – Recipe आणि फीचा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत] [Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला नसल्याचे दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.