(MDL) Mazagon Dock Recruitment 2023 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये मोठी भरती |

Mazagon Dock Recruitment 2023

MDL Recruitment 2023 : The Mazagon Dock Recruitment 2023 has the new openings for total 531 vacant posts & this recruitment is for graduated candidate’s. This page includes all the information about Mazagon Dock Bharti. This recruitment is opening for 531 Non-Executive posts. Application is received through Online Mode and last date for application is 21st August 2023. Interested candidates can apply for MDL Recruitment 2023 online through the official website. The official website is https://mazagondock.in/. For more details read this page for latest job updates.


माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये मोठी भरती २०२३ : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी नॉन एक्झिक्युटिव पदाच्या ५३१ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://mazagondock.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.


एकूण पदे :

५३१

जाहिरात क्र :

MDL/HR-TA-CC-MP/97/2023

पदाचे नाव :
  1. नॉन एक्झिक्युटिव
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

मुंबई (महाराष्ट्र)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पद संख्या 
AC रेफ.मेकॅनिक(i) NAC (रेफ.AC)  (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव०३
कारपेंटरNAC (कारपेंटर/शिपराइट वूड)१६
चिपर ग्राइंडर(i) NAC   (ii) शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव०७
कम्पोजिट वेल्डर(i) NAC (वेल्डर किंवा समतुल्य)  (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव२२
कॉम्प्रेसर अटेंडंट (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM)  (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव०४
डिझेल कम मोटर मेकॅनिक NAC (डिझेल मेकॅनिक/मोटर व्हेईकल मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (मरीन डिझेल)०८
 ड्रायव्हर(i) 10वी उत्तीर्ण किंवा भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना०६
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर(i) NAC (इलेक्ट्रिशियन)  (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव०४
इलेक्ट्रिशियनNAC (इलेक्ट्रिशियन)४६
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक(i) NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)  (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव०५
फिटरNAC (फिटर)५१
गॅस कटर (i) NAC (स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर)    (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव०९
हिंदी ट्रांसलेटर(i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी   (ii) 01 वर्ष अनुभव०१
ज्युनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल)११
ज्युनियर ड्राफ्ट्समन (सिव्हिल)NAC (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)  किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा०१
ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा२३
ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल)मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा१२
ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT) (i) मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.   (ii) रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन, अल्ट्रासोनिक चाचणी, चुंबकीय कण चाचणी आणि डाई पेनिट्रेट चाचणी मध्ये ISNT/ASNT स्तर II प्रमाणपत्र०२
मिलराइट मेकॅनिक (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM)  (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव०२
यूटिलिटी हैंड (स्किल्ड)(i) NAC (पेंटर)  (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव०५
पॅरामेडिक्स GNM/B.Sc (नर्सिंग)०४
पाइप फिटर NAC  (पाइप फिटर)२८
प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी०३
प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी१७
प्लानर एस्टीमेटर (सिव्हिल)सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी०२
रिगरNAC (रिगर)६५
स्टोअर कीपरमेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलीकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा१०
 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरNAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर)   (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव३५
यूटिलिटी हैंड (स्किल्ड)(i) NAC    (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव०६
फायर फायटर(i) 10वी उत्तीर्ण  (ii) अग्निशमन डिप्लोमा  (iii) अवजड वाहन चालक परवाना    (iv) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव३९
सेल मेकर(i) ITI  (कटिंग & टेलरिंग/कटिंग आणि शिवणकाम)   (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव०३
सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) (i) भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण किंवा नौदल किंवा हवाई समतुल्य परीक्षा  (ii) किमान 15 वर्षे युनियनच्या सशस्त्र दलात सेवा   (iii) अवजड वाहन चालक परवाना०६
यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड)(i) NAC    (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव७२
लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लासमास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक०२
मास्टर I क्लासमास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक ०१
Total५३१

वय :

१ ऑगस्ट २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
नॉन एक्झिक्युटिव१८ ते ३८ वर्षे

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General/OBC/EWS SC/ST/PWD
नॉन एक्झिक्युटिव१००/- फी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १२ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३
परीक्षा ५ सप्टेंबर २०२३ रोजी कळवतील

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://mazagondock.in/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज १२ ऑगस्ट २०२३ ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for (MDL) Mazagon Dock Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://mazagondock.in/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 12th August 2023 To 21st August 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The Mazagon Dock Bharti 2023 includes the following most important stages:


  • Written Examination
  • Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL)
CategoryIndia’s prime shipyard
Post NameNon-Executive 
Vacancies531
Exam Date Informed At 5th September 2023
Job LocationMumbai (Maharashtra)
Last date of Application 21st August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://mazagondock.in/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.