Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti |

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti | महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग पुणे अंतर्गत ४४६ जागांसाठी मोठी भरती |

Maharashtra Pashusavardhan Vibhag Pune Bharti : This bharti has the new openings for 446 new vacant posts for eight different posts. This recruitment includes Livestock Supervisor, Senior Clerk, Higher Grade Stenographer and Lower Grade Stenographer, Laboratory Technician, Electrician, Mechanic, and Steam Attendant posts. This page includes all the information about Pashusavardhan recruitment 2023. For more details read this page for latest job updates.

महाराष्ट्र पशुसंवर्धन भरती २०२३ : या भरती अंतर्गत पदवीधरांसाठी पशुधन पर्यवेक्षक, वारिष्ट लिपिक, लघुलेखक उच्छश्रेणी, लघुलेखक निम्नश्रेणी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्र, यांत्रिकी, आणि बाष्पक परिचर पदाच्या ४४६ जागांसाठी मोठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे तरी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन लवकरात लवकर अर्ज करावा आणि अधिक माहितीसाठी या पेजला भेट द्या

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2023

एकूण पदे : ४४६
जाहिरात क्र. : एनजीओ-5(4)/(प्र.क्र.1110)/291/2023/ पसं-1, पुणे-67
वय :

किमान १८ आणि कमाल ३८ वर्षे

( महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासर्वगीय उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षे सूट )

परीक्षा तारीख :

नंतर काळवतील

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची फी :

१) १००० /-

२) मागासर्वगीय/अ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक -९०० /- (१० टक्के सुट)

पदाचे नाव :

१. पशुधन पर्यवेक्षक ५. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

२. वारिष्ट लिपिक ६. तारतंत्र

३. लघुलेखक उच्छश्रेणी ७. यांत्रिकी

४. लघुलेखक निम्नश्रेणी ८. बाष्पक परिचर

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
पशुधन पर्यवेक्षक(i) 10th Pass (ii) Passed Livestock Supervisor Course OR Degree in Agriculture or equivalent.३७६
वरिष्ट लिपिक कोणत्याही शाखेतील पदवी.४४
लघुलेखक उच्छश्रेणी(i) 10th pass (ii) Shorthand 120 S.P.M. (iii) English Typing 40 wpm OR Marathi Typing 30 wpm
लघुलेखक निम्नश्रेणी(i) 10th pass (ii) Shorthand 100 S.P.M. (iii) English Typing 40 wpm OR Marathi Typing 30 wpm १३
प्रयोगशाळा तंत्रज्ञ(i) Bachelor of Science with Chemistry, Physics, Biology or Microbiology subjects (ii) Diploma in Laboratory Medical Technology
तारतंत्र(i) ITI (Electrician)     (ii) 01 year experience
यांत्रिकी(i) 10th pass     (ii) ITI (Diesel Mechanic)  (iii) 02 years experience
बाष्पक परिचर (i) 10th Pass     (ii) Second Class Certificate from Vapor and Smoke Pollution Institute
TOTAL४४६

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे २०२३
परीक्षा तारीख 11 जून २०२३
अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) महाराष्ट्र पशुसंवर्धन पुणे विभाग भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/cahmay23/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ ही आहे.

६) अधिक माहितीसाठी https://ibpsonline.ibps.in/cahmay23/ या वेबसाइट ल भेट द्या.

HOW TO APPLY FOR Maharashtra Pashusavardhan Bharti 2023:

1. Interested candidates can apply for Maharashtra Pashusavardhan recruitment 2023 online through the official website.

2. The official website is https://ibpsonline.ibps.in/cahmay23/

3. Application only taken from this portal for Maharashtra Pashusavardhan recruitment 2023.

4. for more details of Pashusavardhan Recruitment 2023 ,visit this website https://ibpsonline.ibps.in/cahmay23/

Selection Process for Maharashtra Pashusavardhan Bharti 2023 :
  1. Computer based online examination is taken in Marathi medium
  2. Minimum 45% qualifying marks is mandatory
  3. Computer based online examination is optional type & each question has 2 marks.

OVERVIEW FOR Pashusavardhan Recruitment 2023 :

Organization महाराष्ट्र शासन
Adv. No.एनजीओ-5(4)/(प्र.क्र.1110)/291/2023/ पसं-1, पुणे-67
Categoryपशुसंवर्धन विभाग पुणे
Post Nameपशुधन पर्यवेक्षक, वारिष्ट लिपिक, लघुलेखक उच्छश्रेणी, लघुलेखक निम्नश्रेणी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्र, यांत्रिकी, & बाष्पक परिचर
Vacancies४४६
Salary Notify letter
Exam Date Notify letter
Job LocationAll Maharashtra
Last date of Application 11th June 2023
Mode of ApplyOnline
Important Links for BSF Recruitment 2023  :
NotificationClick here 
Apply OnlineClick here 
Official Website https://ahd.maharashtra.gov.in/

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

IDBI Recruitment 2023
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा लोकांना योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा. 

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.