Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 | नगरपरिषद मध्ये मोठी भरती |

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Nagar Parishad Recruitment 2023 : The Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 has the new openings for total 1782 vacant posts. This recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about Nagar Parishad bharti. This recruitment is opening for 1782 Civil Engineer, Electrical Engineer, Computer Engineer, Water Supply Drainage and Sanitation Engineer, Auditor / Accountant, Tax Assessment and Administrative Officer, Fire Officer & Sanitary Inspector posts. Application is received through Online Mode and last date for application is 20th August 2023. Interested candidates can apply for Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 online through the official website. The official website is https://mahadma.maharashtra.gov.in/. For more details read this page for latest job updates.

महाराष्ट्र नगरपरिषद मध्ये मोठी भरती २०२३ : महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, लेखापरीक्षक/लेखापाल, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक पदाच्या १७८२ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://mahadma.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर महाराष्ट्र नगरपरिषद भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

महाराष्ट्र नगरपरिषद

एकूण पदे : १७८२
जाहिरात क्र : नपप्रसं/कक्ष-3ब/संवर्ग पदभरती/प्र.क्र/01/2023/3838
पदाचे नाव :
  • स्थापत्य अभियंता
  • विद्युत अभियंता
  • संगणक अभियंता
  • पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता
  • लेखापरीक्षक/लेखापाल
  • कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी
  • अग्निशमन अधिकारी
  • स्वच्छता निरीक्षक
शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
स्थापत्य अभियंता(i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य २९१
विद्युत अभियंता(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य४८
संगणक अभियंता(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य४५
पाणीपुरवठा जलनिस्सारण व
स्वच्छता अभियंता
 (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य६५
लेखापरीक्षक/लेखापाल(i) B.Com   (ii) MS-CIT किंवा समतुल्य२४७
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य५७९
अग्निशमन अधिकारी(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम  उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य३७२
स्वच्छता निरीक्षक(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा३५
TOTAL१७८२

वय :

२० ऑगस्ट २०२३ रोजी (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

२१ ते ३८ वर्षे


अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची फी :
खुला प्रवर्ग मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ
१०००/- ९००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १३ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://mahadma.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज १३ जुलै २०२३ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 online through the official website.

2. The official website is https://mahadma.maharashtra.gov.in/

3. Application only taken from this portal.

4. Application taken from 13th July 2023 To 20th August 2023.

5. For more details of, visit this website.

Selection Process

The Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 includes the following most important stages:


  • Examination
  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Maharashtra Nagar Parishad
CategoryMaharashtra Municipal Services
Post NameCivil Engineer, Electrical Engineer, Computer Engineer,
Water Supply Drainage and Sanitation Engineer,
Auditor / Accountant, Tax Assessment and
Administrative Officer, Fire Officer & Sanitary Inspector
Vacancies1782
Exam Date Notify Later
Job LocationAll Maharashtra
Starting date of Application13th July 2023
Last date of Application 20th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://mahadma.maharashtra.gov.in/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.