ISP Nashik Recruitment 2023 | इंडिया सिक्योरिटी प्रेस भरती |

Recruitment 2023

ISP Nashik Recruitment 2023 : The ISP Nashik Bharti 2023 has the new openings for total 108 vacant posts & this recruitment is for graduated candidate’s. This page includes all the information ISP Nashik Bharti. This recruitment is opening for 108 Welfare Officer & Junior Technician posts. Application is received through Online Mode and last date for application is 16th August 2023. Interested candidates can apply for ISP Nashik Recruitment online through the official website. The official website is ispnasik.spmcil.com/en/. For more details read this page for latest job updates.

इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मोठी भरती २०२३ : इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी वेलफेयर ऑफिसर, ज्युनियर टेक्निशियन (टर्नर, टेक्निकल, माशीनिस्ट ग्राइनणर, कंट्रोल, वेलडर, स्टुडिओ, फीटर, स्टोअर, इलेक्ट्रिकल, CSD, इलेक्ट्रॉनिक्स) पदाच्या १०८ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://ispnasik.spmcil.com/en/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर इंडिया सिक्योरिटी प्रेस भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

 ISP Nashik Recruitment 2023

इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक

एकूण पदे : १०८
जाहिरात क्र : ०१/२०२३
पदाचे नाव :
वेलफेयर ऑफिसरज्युनियर टेक्निशियन (टर्नर)
ज्युनियर टेक्निशियन (टेक्निकल)ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट ग्राइंडर)
ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल)ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर)
ज्युनियर टेक्निशियन (स्टुडिओ)ज्युनियर टेक्निशियन (फिटर)
ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर)ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)
ज्युनियर टेक्निशियन (CSD)ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स)
शिक्षण :
पदाचे नाव शिक्षण पद संख्या 
वेलफेयर ऑफिसर (अ) महाराष्ट्र कल्याण अधिकार्‍यांनुसार, महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम 
(ब) 02 वर्षे अनुभव
ज्युनियर टेक्निशियन (टेक्निकल) NCVT/SCVT  ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा४१
ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल) NCVT/SCVT  ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा४१
ज्युनियर टेक्निशियन (स्टुडिओ) NCVT/SCVT  ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक)
ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर) NCVT/SCVT  ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक)
ज्युनियर टेक्निशियन (CSD) NCVT/SCVT  ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक)
ज्युनियर टेक्निशियन (टर्नर) NCVT/SCVT  ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक)
ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट ग्राइंडर) NCVT/SCVT  ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक)
ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) NCVT/SCVT  ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक)
ज्युनियर टेक्निशियन (फिटर) NCVT/SCVT  ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक)
ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) NCVT/SCVT  ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक)
ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) NCVT/SCVT  ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक)
Total १०८

वय :

१६ ऑगस्ट २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
वेलफेयर ऑफिसर१८ ते ३० वर्षे
ज्युनियर टेक्निशियन १८ ते २५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General/OBC/EWS SC/ST/PWD
वेलफेयर ऑफिसर
ज्युनियर टेक्निशियन
६००/- २००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १५ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२३
परीक्षा ऑक्टोंबर/नोव्हेंबर २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://ispnasik.spmcil.com/en/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज १५ जुलै २०२३ ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for ISP Nashik Recruitment 2023 online through the official website.

2. The official website is https://ispnasik.spmcil.com/en/

3. Application only taken from this portal.

4. Application taken from 15th July 2023 To 16th August 2023.

5. For more details of, visit this website.

Selection Process

The ISP Nashik Bharti 2023 includes the following most important stages:


  • Written Examination
  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization India Security Press Nashik Road
CategoryISP Nashik
Post NameWelfare Officer & Junior Technician
Vacancies108
Exam Date October/November 2023
Job LocationNashik (Maharashtra)
Starting date of Application15th July 2023
Last date of Application 16th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://ispnasik.spmcil.com/en/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.