Indian Navy SSC Recruitment 2023 | भारतीय नौदलात मोठी भरती |

Indian Navy SSC Recruitment 2023

Indian Navy SSC Recruitment 2023 : The Indian Navy SSC Bharti 2023 has the new openings for total 35 vacant posts & this recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about Indian Navy SSC Bharti. This recruitment is opening for 35 Short Service Commission Officer posts. Application is received through Online Mode and last date for application is 20th August 2023. Interested candidates can apply for Indian Navy SSC Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.indiannavy.nic.in/. For more details read this page for latest job updates.


भारतीय नौदलात मोठी भरती २०२३ : भारतीय नौदल भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] पदाच्या ३५ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी भारतीय नौदल भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://www.indiannavy.nic.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर भारतीय नौदल भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

Indian navy recruitment 2023

भारतीय नौदल भरती २०२३


एकूण पदे :

३५

जाहिरात क्र :
पदाचे नाव :
  1. शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)]
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर
[SSC- एक्झिक्युटिव (IT)]
६०% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (सायबर सिक्युरिटी/ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन & नेटवर्किंग/ कॉम्प्युटर सिस्टम्स & नेटवर्किंग/ डेटा ॲनालिटिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/IT/सॉफ्टवेअर सिस्टम्स/आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा MCA + BCA/BSc (कॉम्प्युटर सायन्स+IT)३५
TOTAL ३५

वय :
पदाचे नाव वय
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव फी
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर फी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख ४ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी भारतीय नौदल भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://www.indiannavy.nic.in/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज ४ ऑगस्ट २०२३ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for Indian Navy SSC Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://www.indiannavy.nic.in/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 4th August 2023 To 20th August 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The Indian Navy SSC Bharti 2023 includes the following most important stages:


  1. Shortlisting of application will be based on normalised marks obtained by the candidates in the qualifying degree. Marks obtained by the candidates in the qualifying degree will be normalised using formulae mentioned on the website https://www.joinindiannavy.gov.in/files/normalisation.pdf
  2. BE/B Tech. For candidates who have completed or in final year of BE/B Tech, marks obtained upto fifth semester will be considered for SSB shortlisting.
  3. Shortlisted candidates will be informed about their selection for SSB interview through e-mail or SMS.
  4. Change of SSB Centre for examination/ interview is not permissible under any circumstances.
  5. Candidates are to download the call up letter on receiving intimation from IHQ MoD (N) via SMS/email.
  6. No compensation is admissible in case of any injury sustained as a result of tests during SSB interviews.
  7. AC 3 tier rail fare is admissible for the SSB interview, if appearing for the first time for particular type of commission. Candidates are required to bring photocopy of the first page of pass book or cheque leaf where the name, A/C No. & IFSC details are mentioned.
  8. Details of SSB procedure are available on the Indian Navy website www.joinindiannavy.gov.in.

OVERVIEW :

Organization Indian Navy SSC
CategoryNavy
Post NameShort Service Commission Officer
Vacancies35
Job LocationAll India
Starting date of Application4th August 2023
Last date of Application 20th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://www.indiannavy.nic.in/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.