Indian Navy HQ ANC Recruitment 2023
Indian Navy HQ ANC Recruitment 2023 : The Indian Navy HQ ANC Bharti has the new openings for total 362 vacant posts & this recruitment is for 10th Pass and ITI candidate’s. This page includes all the information about Indian Navy, Headquarters Andaman and Nicobar Command Bharti. This recruitment is opening for 362 Tradesman Mate posts. Application is received through Online Mode and last date for application is 25th September 2023. Interested candidates can apply for Indian Navy HQ ANC Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.andaman.gov.in/. For more details read this page for latest job updates.
भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टर अंदमान & निकोबार कमांड मोठी भरती २०२३ : भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान & निकोबार कमांड भरती अंतर्गत पदवीधरांसाठी ट्रेडसमन मेट पदाच्या ३६२ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान & निकोबार कमांड भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://www.andaman.gov.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर भारतीय नौदल हेड क्वार्टर कमांड भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
Indian Navy HQ ANC Recruitment 2023
एकूण पदे :
३६२
जाहिरात क्र :
पदाचे नाव :
- ट्रेड्समन मेट
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
अंदमान आणि निकोबर
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
ट्रेड्समन मेट | (अ) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून १० वी उत्तीर्ण झालेला असावा (ब) संबंधित विषयामध्ये आय टी आय उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे | ३६२ |
TOTAL | ३६२ |
वय :
२५ सप्टेंबर २०२३ रोजी (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)
पदाचे नाव | वय |
ट्रेड्समन मेट | १८ ते २५ वर्षे |
अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव | फी |
ट्रेड्समन मेट | फी नाही |
पगार :
पदाचे नाव | पगार |
ट्रेड्समन मेट | रु. १८०००/- ते रु. ५६९००/- |
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | २६ ऑगस्ट २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २५ सप्टेंबर २०२३ |
एकूण पदे :
UR | OBC | SC | ST | EWS | Total |
१५१ | ९७ | ५३ | २६ | ३५ | ३६२ |
अर्ज कसा करावा :
- इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
- इच्छुक उमेदवारानी भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान & निकोबार कमांड भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://www.andaman.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
- अर्ज २६ ऑगस्ट २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
- अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
- Interested candidates can apply for Indian Navy HQ ANC Recruitment 2023 online through the official website.
- The official website is https://www.andaman.gov.in/
- Application only taken from this portal.
- Application taken from 26th August 2023 To 25th September 2023.
- For more details of, visit this website.
Selection Process
The Indian Navy HQ ANC Bharti 2023 includes the following most important stages:
- Screening of Application
- Written Examination
- Personal Interview
- Medical Examination
- Document Verification
OVERVIEW :
Organization | Indian Navy, Headquarters Andaman and Nicobar Command |
Category | Indian Navy |
Post Name | Tradesman Mate |
Vacancies | 362 |
Job Location | Andaman and Nicobar |
Starting date of Application | 26th August 2023 |
Last date of Application | 25th September 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | https://www.andaman.gov.in/ |
Apply Online | Starting from 26th August |
Join WhatsApp Group | Click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा |
- Note 1: Ration card and Learners Driving License will not be considered as valid Identity proof.
- Note 2: A candidate not carrying a valid and original photo identity document will not be allowed to appear for the examination.
- Note 3: Candidates must note that the name as appearing on the admit card should exactly match the name as appearing on the photo identity proof. Female candidates who have changed first/last/middle name post marriage must take special note of this. If there is any mismatch between the name indicated in the Call Letter and Photo Identity Proof the candidate will not be allowed to appear for the examination.
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.