India Post Bharti (All India) | भारतीय डाक विभागात 30041 जागांसाठी भरती |

India Post Bharti 2023

India Post Recruitment 2023 : The India Post Bharti has the new Vacant posts in all India for 30041 Branch Post Master & Assistant Branch Post Master posts. This recruitment is for 10th pass students. This page includes all the information about India Post Bharti 2023 for all India. This recruitment is opening for 30041 BPM & ABPM posts in Maharashtra circle. Application is received through Online Mode and last date for application is 23rd August 2023. Applicant will have to first register himself/herself on the GDS online Engagement Portal at the link https://indiapostgdsonline.gov.in/ For more details read this page for latest job updates.

भारतीय डाक विभागात भरती : भारतीय डाक विभाग भरती २०२३ अंतर्गत १० वी उत्तीर्णांसाठी ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर पदाच्या ३००४१ जागांसाठी (All India) भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती अंतर्गत ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील तरी अधिक माहितीसाठी या पेज ल भेट द्या

India Post Bharti 2023

India Post Bharti

एकूण पदे : ३००४१
पदाचे नाव :

१. ब्रांच पोस्ट मास्टर

२. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ब्रांच पोस्ट मास्टर १० वी उत्तीर्ण + मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर १० वी उत्तीर्ण + मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
जाहिरात क्र. :

17-67/2023-GDS

वय :

२३ ऑगस्ट २०२३ रोजी ,कमीत कमी – १८ वर्षे

जास्तीत जास्त – ४० वर्ष

SC/ST५ वर्षे सूट
OBC३ वर्षे सूट
EWSसूट नाही
PWD१० वर्षे सूट
PWD+OBC १३ वर्षे सूट
PWD+SC/ST१५ वर्षे सूट
पगार :
पदाचे नाव पगार
ब्रांच पोस्ट मास्टर १२००० रु – २९३८० रु
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर १०००० रु – २४४७० रु
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General//OBC/EWS SC/ST/PWD/महिला
ब्रांच पोस्ट मास्टर १००/- रु फी नाही
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर १००/- रु फी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीखतारीख
अर्ज करण्यास सुरू३ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख२३ ऑगस्ट २०२३
अर्ज सुधारित (Edit) करण्याची तारीख २४ ऑगस्ट २०२३ ते २६ ऑगस्ट 2023
अर्ज कसा करावा :
  • १ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • २ ) इच्छुक उमेदवारानी भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल २०२३ भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • ३) अर्ज करण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  • ४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • ५) अर्ज २२ मे २०२३ ते ११ जून २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • ६) अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
HOW TO APPLY :
  • 1. Applicant will have to first register himself/herself on the GDS online Engagement Portal at the link https://indiapostgdsonline.gov.in/.
  • 2. For registration on the Portal, the applicants must have their own active email id and mobile number.
  • 3. All the important, including declaration of result of shortlisting, offer of provisional engagement etc. would
  • be sent on the registered mobile number thorough SMS/Email only.
  • 4. Make payment of the fee through any of the online mode of payment using the link provided for payment.
  • 5. Applicants who are exempted from payment of fee may apply online directly.
  • 6. for more details of India Post Bharti 2023 ,visit this India post official Advertise
OVERVIEW FOR INDIA POST BHARTI :
Organization India Post
Adv. No.17-67/2023-GDS
CategoryIndia Post
Post Name1. Branch Post Master (BPM)
2. Assistant Branch Post Master (ABPM)
Vacancies30041
Salary # BPM – 12000 Rs. TO 29380 Rs.
#ABPM – 10000 Rs. 24470 Rs.
Start Date 3rd August 2023
Job LocationAll India
Last date of Application 23rd August 2023
Date of Edit Application24th To 26th August 2023
Mode of ApplyOnline



Important Links for India Post Recruitment 2023  :
NotificationClick here 
Apply OnlineClick here 
Official Website Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा लोकांना योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा. 
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.