ICMR NIN Recruitment 2023 | राष्ट्रीय पोषण संस्थेत मोठी भरती |

ICMR NIN Recruitment 2023

ICMR NIN Recruitment 2023 : The ICMR NIN Bharti 2023 has the new openings for total 309 vacant posts & this recruitment is for graduated candidate’s. This page includes all the information about National Institute of Nutrition Bharti. This recruitment is opening for 116 Technical Assistant, Technician-1, & Lab Attendant-1 posts. Application is received through Online Mode and last date for application is 14th August 2023. Interested candidates can apply for ICMR NIN Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.nin.res.in/. For more details read this page for latest job updates.

राष्ट्रीय पोषण संस्थेत मोठी भरती २०२३ : राष्ट्रीय पोषण संस्था भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन-1, लॅब अटेंडंट-1 पदाच्या ११६ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी राष्ट्रीय पोषण संस्था भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://www.nin.res.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर राष्ट्रीय पोषण संस्था भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

ICMR NIN Recruitment 2023

राष्ट्रीय पोषण संस्था

एकूण पदे : ११६
जाहिरात क्र : ICMR-NIN/Tech-Recruit/2023
पदाचे नाव :

१. टेक्निकल असिस्टंट

२. टेक्निशियन-1

३. लॅब अटेंडंट-1

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
टेक्निकल असिस्टंटप्रथम श्रेणी फूड सायन्स/फूड केमिस्ट्री/फूड टेक्नॉलॉजी अन्न आणि पोषण/गृह विज्ञान/आहारशास्त्र/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/जैवतंत्रज्ञान/रसायनशास्त्र/इम्युनोलॉजी/फार्माकोलॉजी/सामाजिक कार्य/सामाजिक विज्ञान/समाजशास्त्र/मानवशास्त्र/सांख्यिकी/भौतिकशास्त्र /संवाद/पत्रकारिता/ मास मीडिया / मानसशास्त्र पदवी
किंवा डिप्लोमा + २ वर्षे अनुभव
किंवा  इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/माहिती/कॉम्प्युटर सायन्स/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल /डेटा सायन्स पदवी
४५
टेक्निशियन-1(अ) ५५% गुणांसह १२वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ब) DMLT/इलेक्ट्रिकल/AC/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ऑपरेटर डिप्लोमा३३
लॅब अटेंडंट-1(अ) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण  (ब) १ वर्ष अनुभव किंवा ITI (इलेक्ट्रिकल/ रेफ & AC/इन्स्ट्रुमेंटेशन) ३८
TOTAL११६

वय :

१४ ऑगस्ट २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
टेक्निकल असिस्टंट१८ ते ३० वर्षे
टेक्निशियन-1१८ ते २८ वर्षे
लॅब अटेंडंट-1१८ ते २५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

हैदराबाद

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General/OBC SC/ST/ExSM/महिलाPWD
टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन-1,
लॅब अटेंडंट-1
१२००/- १०००/- फी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २४ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३
परीक्षा सप्टेंबर २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी राष्ट्रीय पोषण संस्था भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://www.nin.res.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज २४ जुलै २०२३ ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for ICMR NIN Recruitment 2023 online through the official website.

2. The official website is https://www.nin.res.in/

3. Application only taken from this portal.

4. Application taken from 24th July 2023 To 14th August 2023.

5. For more details of, visit this website.

Selection Process

The ICMR NIN Bharti 2023 includes the following most important stages:


  • The written examination (in English language only) would be of 90 minutes duration and will consist of 100 multiple choice objective type questions. Each question shall be of one mark. There will be a negative marking to the extent of 0.25 marks per question for a wrong response.
  • During the CBT examination if required the candidates should undergo biometrics test or photo matching as to check of any impersonation in the examination.
  • CBT (Computer Based Test) will be conducted for 100 marks.
  • On the basis of written examination, candidates, three times of the vacancies advertised will be short-listed. The result of the written examination for short listing of the candidates will be uploaded through a notice on the website l.e. ICMR-NIN website www.nin.res.in of the Institute within one week of the date of holding written examination.
  • The shortlisted candidates will be required to apply afresh offline within prescribed time along with all the certificates/documents/testimonials etc. on a given format which will be made available on the website of the Institute along with the notice for short listing of the candidates on the basis of written examination. Shortlisted candidates will be required to furnish the following certificates/documents/ testimonials along with their offline application:-
  1. TOD Print out of the online application form.
  2. Self-attested/attested copy of mark sheet of Matric, 10+2 and other higher qualification as per requirement of the recruitment rules of the post concerned.
  3. Self-attested/attested copy of caste/category certificate viz. SC/ST/OBC/EWS/PWBD.
  4. No Objection Certificate from the present employer in case a candidate is working in Govt./Semi Govt./Autonomous

OVERVIEW :

Organization ICMR NIN Bharti
CategoryNational Institute of Nutrition
Post Name Technical Assistant, Technician-1,
& Lab Attendant-1
Vacancies116
Exam Date September 2023
Job LocationHyderabad
Starting date of Application24th July 2023
Last date of Application 14th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://www.nin.res.in/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.