IBPS SO Bharti 2023
Latest Banking Jobs : The IBPS SO Recruitment 2023 has the new openings for total 1402 vacant posts & this recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about. This recruitment is opening for 1402 IT Officer, Agricultural Field Officer, Rajabhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer, & Marketing Officer posts. Application is received through Online Mode and last date for application is 21st August 2023. Interested candidates can apply for IBPS SO Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.ibps.in/. For more details read this page for latest job updates.
IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1402 जागांसाठी मोठी भरती २०२३ : IBPS भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी IT ऑफिसर, ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर, राजभाषा अधिकारी, लॉ ऑफिसर, HR/पर्सोनेल ऑफिसर, आणि मार्केटिंग ऑफिसर पदाच्या १४०२ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी IBPS भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://www.ibps.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
IBPS Bharti
एकूण पदे :
१४०२
जाहिरात क्र :
CRP SPL-XIII
पदाचे नाव :
- IT ऑफिसर
- ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर
- राजभाषा अधिकारी
- लॉ ऑफिसर
- HR/पर्सोनेल ऑफिसर
- मार्केटिंग ऑफिसर
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
संपूर्ण भारत
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
IT ऑफिसर | IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी | १२० |
ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर | कृषी विपणन आणि सहकारिता/ सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी/ वानिकी/ कृषी जैवतंत्रज्ञान/ अन्न विज्ञान/ शेती व्यवसाय व्यवस्थापन/ अन्न तंत्रज्ञान/ डेअरी तंत्रज्ञान/ कृषी/ फळबाग/ पशुपालन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धशाळा विज्ञान/ मत्स्यपालन विज्ञान/ मत्स्यपालन/ शेती मध्ये अभियांत्रिकी पदवी | ५०० |
राजभाषा अधिकारी | इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी | ४१ |
लॉ ऑफिसर | लॉ पदवी (LLB) | १० |
HR/पर्सोनेल ऑफिसर | (अ) मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर (ब) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा | ३१ |
मार्केटिंग ऑफिसर | (अ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (ब) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM | ७०० |
TOTAL | १४०२ |
वय :
१ ऑगस्ट २०२३ रोजी (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)
पदाचे नाव | वय |
स्पेशालिस्ट ऑफिसर | २० ते ३० वर्षे |
अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव | General/OBC | SC/ST/PWD |
स्पेशालिस्ट ऑफिसर | ८५०/- | १७५/- |
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | १ ऑगस्ट २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २१ ऑगस्ट २०२३ |
पूर्व परीक्षा | ३०/३१ डिसेंबर २०२३ |
मुख्य परीक्षा | २८ जानेवारी २०२४ |
अर्ज कसा करावा :
- इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
- इच्छुक उमेदवारानी IBPS भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://www.ibps.in/ या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
- अर्ज १ ऑगस्ट २०२३ ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
- अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
- Interested candidates can apply for IBPS SO Recruitment 2023 online through the official website.
- The official website is https://www.ibps.in/
- Application only taken from this portal.
- Application taken from 1st August 2023 To 21st August 2023.
- For more details of, visit this website.
Selection Process
The IBPS SO Bharti 2023 includes the following most important stages:
- Preliminary Examination
- Mains Examination
- Personal Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | Institute of Banking Personnel Selection |
Category | Banking |
Post Name | IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer, & Marketing Officer |
Vacancies | 1402 |
Prelims Exam Date | ३०/३१ डिसेंबर २०२३ |
Job Location | All India |
Starting date of Application | 1st August 2023 |
Last date of Application | 21st August 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | https://www.ibps.in/ |
Apply Online | Click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा |
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.