EMRS Recruitment 2023 | एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये (EMRS) मोठी भरती |

EMRS Recruitment 2023

EMRS Recruitment 2023 : The EMRS Bharti 2023 has the new openings for total 6329 vacant posts & this recruitment is for graduated candidate’s. This page includes all the information about Ministry of Tribal Affairs, Eklavya Model Residential Schools (EMRS) Bharti. This recruitment is opening for 6329 Trained Graduate Teacher (TGT) & Hostel Warden posts. Application is received through Online Mode and last date for application is 18th August 2023. Interested candidates can apply for EMRS Recruitment 2023 online through the official website. The official website is https://emrs.tribal.gov.in/. For more details read this page for latest job updates.


एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये मोठी भरती २०२३ : एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT),हॉस्टेल वॉर्डन (पुरुष), हॉस्टेल वॉर्डन (महिला) या पदाच्या ६३२९ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://emrs.tribal.gov.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

EMRS Recruitment 2023

Eklavya Model Residential Schools (EMRS)


एकूण पदे :

६३२९

पदाचे नाव :
  1. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
  2. हॉस्टेल वॉर्डन (पुरुष)
  3. हॉस्टेल वॉर्डन (महिला)
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)(a) Graduate in the relevant subject from recognised university OR Four years integrated degree course of Regional College of Education of NCERT in the concerned subject with at least 50% marks in aggregate
(b) B.Ed or equivalent degree from a recognized University
(c) Pass in the State Teacher Eligibility Test (STET) or Central Teacher Eligibility Test (CTET) Paper-II, conducted by CBSE
5660
हॉस्टेल वॉर्डन (पुरुष)Bachelor’s Degree from a recognized university /institute
OR
Four years integrated degree course of Regional College of Education of NCERT or other NCTE recognized institution in concerned subject
335
हॉस्टेल वॉर्डन (महिला)Bachelor’s Degree from a recognized university /institute
OR
Four years integrated degree course of Regional College of Education of NCERT or other NCTE recognized institution in concerned subject
334
TOTAL6329

वय :

१८ ऑगस्ट २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय (जास्तीत जास्त )
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, हॉस्टेल वॉर्डन (पुरुष व महिला) ३५ वर्षे

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General/OBC SC/ST/PWD
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)१५००/- फी नाही
हॉस्टेल वॉर्डन (पुरुष आणि महिला)१०००/-फी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२३
परीक्षा लवकरच कळवतील

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://emrs.tribal.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज १८ ऑगस्ट २०२३ या तारखे पर्यंतच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for EMRS Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://emrs.tribal.gov.in/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken till 18th August 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The EMRS Bharti 2023 includes the following most important stages:


  • Preliminary Examination
  • Mains Examination
  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Ministry of Tribal Affairs
CategoryEklavya Model Residential Schools
(EMRS)
Post NameTrained Graduate Teacher (TGT)
& Hostel Warden
Vacancies6329
Exam Date Notified soon
Job LocationAll India
Last date of Application 18th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://emrs.tribal.gov.in/
Apply Online for (TGT) Click here
Apply Online for Hostel WardenClick here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.