Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 | मुंबईत सरकारी नोकरी |

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

Latest Government Jobs 2023 : The Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 has the new openings for Executive Assistant posts. This recruitment is for Graduate students, Candidates should possess a BE/B. Tech/Graduation Degree/M. Sc (IT) in the relevant discipline from a recognized Institute/University. This page includes all the information about BMC bharti 2023. This recruitment is opening for 1178 Executive posts. Application is received through Online Mode and last date for application is 16th June 2023. The salary for the post of Executive Assistant in BMC Recruitment 2023 is Rs. 21,700 – 69,100/- (M-13). Interested candidates can apply for BMC recruitment 2023 online through the BMC official website. The official website is https://portal.mcgm.gov.in/. Application only taken from this portal for BMC Bharti. For more details read this page for latest job updates.

मुंबई महानगरपालिका भरती २०२३ : पदवीधरांसाठी मुंबईत सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. या भरती अंतर्गत कार्यकारी सहाय्यक पदाच्या ११७८ जागांसाठी मोठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या पेज वर बृहन मुंबई महानगरपालिका भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे. इच्छुक उमेदवारानी बृहन मुंबई महानगरपालिका भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023
एकूण पदे :
११७८
पदाचे नाव :

१. कार्यकारी सहाय्यक

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
कार्यकारी सहाय्यक अ) १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
ब) मान्यताप्राप्त विद्यापिठातून वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर प्राप्त
क) शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
ड) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
११७८
TOTAL११७८
जाहिरात क्र. :
Đ.एमपीआर/2384
पगार :
२१७००/- ते ६९१००/-

The salary for the post of Executive Assistant in BMC Recruitment 2023 is Rs. 21,700 – 69,100/- (M-13).

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

मुंबई

अर्ज करण्याची फी :

खुला प्रवर्ग – १०००/-

मागास प्रवर्ग – ९०० /-


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २७ मे २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख१६ जून २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी बृहन मुंबई महानगरपालिका भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ ही आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या.

HOW TO APPLY FOR BMC BHARTI 2023:

1. Interested candidates can apply for BMC recruitment 2023 online through the BMC official website.

2. The official website is https://portal.mcgm.gov.in/

3. Application only taken from this portal for BMC Bharti 2023.

4. Last date for application is 16th June 2023.

5. for more details of BMC Bharti 2023 ,visit this website

Selection Process for BMC Recruitment 2023 :

The Selection process for BMC Bharti 2023 includes the following most important stages:

  1. Online Test (OT)
  2. Document Verification

OVERVIEW FOR BSF Recruitment 2023 :

Organization Brihan Mahanagarpalika Bharti
Adv. No.Đ.एमपीआर/2384
CategoryMaharashtra Government
Post Name1. Executive
Vacancies1178
Salary 21700 Rs. – 69100 Rs.
Exam Date Notify Later
Job LocationMumbai
Last date of Application 16th June 2023
Mode of ApplyOnline
Important Links for BSF Recruitment 2023  :
NotificationClick here 
Apply OnlineClick here 
Official Website बृहन-मुंबई-महानगरपालिका-भरती.pdf

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

IDBI Recruitment 2023
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.