Assam Rifles Recruitment Rally 2023 | आसाम राइफल्स मध्ये भरती |

Assam Rifles Recruitment Rally 2023

Assam Rifles Recruitment Rally 2023 : The Assam Rifles Bharti has the new openings for Riflesman/ Rifle-Women (General Duty) posts. This recruitment is for 10th pass candidate’s. This page includes all the information. This recruitment is opening for 81 Riflesman/ Rifle-Women (General Duty) posts. This is the golden opportunity for the 10th pass candidates as Assam Rifles has announced vacant posts. Interested candidates can apply for Assam Rifles Recruitment Rally 2023 online through the official website. Application is received through Online Mode and started to apply from 1st July 2023 and last date for application is 30th July 2023. The official website is https://www.assamrifles.gov.in/ For more details read this page for latest job updates.

आसाम राइफल्स मध्ये १०वी पास उमेदवारांसाठी भरती

आसाम राइफल्स भरती २०२३ : आसाम राइफल्स मध्ये १०वी पास उमेदवारांसाठी भरती जाहीर केली असून या भरती अंतर्गत १०वी पास उमेदवारांसाठी रायफल मेन/रायफल वुमेन पदाच्या ८१ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १ जुलै २०२३ आणि शेवटची तारीख ३० जुलै २०२३ आहे. अर्ज करण्यासाठी assamrifles.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.या पेज वर आसाम राइफल्स भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या, इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

Assam Rifles Recruitment Rally 2023

Assam Rifles Recruitment Rally 2023

एकूण पदे : ८१
पदाचे नाव :

१. रायफल मेन/रायफल वुमेन (General Duty)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
रायफल मेन/रायफल वुमेन(अ) १०वी पास असावा
(ब) नॅशनल किंवा इंटरनॅशनल खेळाडू
८१
TOTAL ८१
Education :
Post Name EducationTotal Post
Riflesman/ Rifle-Women
(General Duty)
10th pass + Sportsman81
TOTAL 81

वय :
पदाचे नाव Gen/OBC SC/ST
रायफल मेन/रायफल वुमेन१८ ते २८ वर्षे १८ ते २८ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

भारत

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General SC/ST/Female
रायफल मेन/रायफल वुमेन१००/- ०/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी आसाम राइफल्स भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://www.assamrifles.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज १ जुलै २०२३ ते ३० जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Assam Rifles Recruitment Rally 2023 online through the official website.

2. The official website is https://www.assamrifles.gov.in/

3. Application only taken from this portal.

4. Application taken from 1st July 2023 To 30th July 2023.

5. For more details of, visit this website.

Selection Process

The Assam Rifles Bharti 2023 includes the following most important stages:


  • Candidate Verification
  • Physical Test
  • Sports Trial
  • Document Verification
  • Medical Examination

OVERVIEW :

Organization Assam Rifles Recruitment Rally 2023
CategoryDirectorate General Assam Rifles
Post NameRiflesman/Rifle-Women
Vacancies81
Job LocationIndia
Starting date of Application 1st July 2023
Last date of Application 30th July 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

Interested candidates can apply for SSC Havaldar Recruitment 2023 online through the official website https://ssc.nic.in/

Interested candidates can apply for Sarthi Pune Recruitment 2023 online through the official website https://sarthi-maharashtragov.in/


ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.