Akola Kotwal Bharti 2023 | अकोला कोतवाल भरती |

Akola Kotwal Bharti 2023

Akola Kotwal Bharti 2023 : The Akola Kotwal Recruitment has the new openings for Kotwal posts. This recruitment is for 4th Pass candidate’s. This page includes all the information about kotwal Bharti. This recruitment is opening for 147 posts. Application is received through Offline Mode and last date for application is 31st July 2023. Interested candidates can apply for Akola Kotwal Recruitment 2023 offline through the official website. The official website is https://akola.gov.in/. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Personality test and all other necessary information regarding Tahsil Office Akola Kotwal Recruitments Forms are updated here https://akola.gov.in/ For more details read this page for latest job updates.

अकोला कोतवाल भरती २०२३ : अकोला कोतवाल भरती २०२३ अंतर्गत ४ थी पास उमेदवारासाठी कोतवाल पदाच्या १४७ जागांची भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी अकोला कोतवाल भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://akola.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर अकोला कोतवाल भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

Mumbai Suburban Kotwal Bharti 2023

Akola Recruitment 2023

एकूण पदे : १४७
पदाचे नाव :

१. कोतवाल

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
कोतवाल उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता इयता किमान 4थी पास असणे आवश्यक आहे.१४७
TOTAL१४७

वय :

३० जून २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
कोतवाल १८ ते ४० वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

अकोला, अकोट, बालापूर, मूर्तीझापुर, पतूर, बार्शीटाकली आणि तहसील तालुका

अर्ज करण्याचा पत्ता :

तहसिलदार, तहसिल कार्यालय, अकोला, निवड आयोग अकोला यांच्या कार्यालयात

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी
कोतवाल ४००/- २००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २० जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३
परीक्षा २० ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी अकोला कोतवाल भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://akola.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त दिलेल्या तारखे पूर्वीच स्वीकारले जातील.

५) अर्ज २० जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Akola Kotwal Recruitment 2023 offline through the official website.

2. The official website is https://akola.gov.in/

3. Application only taken at given address only.

4. Application taken from 20th July 2023 To 31st July 2023.

5. For more details of, visit this website.

Selection Process

The Akola Kotwal Recruitment 2023 includes the following most important stages:


  • Written Examination
  • Personal Interview
  • Document Verification

परीक्षेचे स्वरूप :

१ सदर भरतीकरीता लेखी परीक्षा ही १०० गुणांची असेल

२ लेखी परीक्षा ही दि. ०६/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. तसेच कोणत्याही आपत्कालीन कारणास्तव परीक्षा स्थगीत ठेवावी लागल्यास पुढील परीक्षेची वेळ, ठिकाण व दिनांक उमेदवारास त्याने अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांक, ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. अशा वेळी प्रथम परीक्षेचे प्रवेशपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

३. मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.

४. लेखी परीक्षा हो ५० प्रश्नांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची बहुपर्यायी असेल.

५. सदर परीक्षेसाठी खालील नमूद विषयांवर प्रश्नपत्रिका असेल सामान्य ज्ञान व वादिक वाणी मराठी, गणित, विज्ञान, इतिहास व नागभुगोल मुंबई उपनगर तिला संबंधीत प्रश्न

६. परीक्षेचे माध्यम मराठी राहील.


अर्ज करण्याची पद्धत :
  • अर्जाचा विहित नमूना जाहिरांतीसोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.
  • विहित नमुन्यातील अर्ज त्या-त्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाचे दिवशी प्रत्यक्ष सकाळी १०:०० ते ६:०० वाजेपर्यंत सादर करावेत.
  • उमेदवाराने पूर्ण भरलेला अर्ज शैक्षणिक पात्रता / जातीचे प्रमाणपत्र इत्यादी विहित नमुन्यात भरून मा. तहसीलदार,- – तथा सदस्य, निवड समिती येथे दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी सांयकाळी ६:०० वाजता पर्यत कार्यालयीन वेळेत समक्ष अर्ज सादर करावा. विहित वेळेनंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्विकारला जाणार नाही. कोणीही पोस्टामार्फत किंवा कुरिअर मार्फत अर्ज पाठवू नये. पाठविल्यास सदर अर्जाचा विचार केला जाणार नाही व कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही याबाबत सर्वसंबधीतांनी नोंद घ्यावी.

OVERVIEW :

Organization Akola Kotval Bharti
CategoryGovernment Job
Post NameKotval
Vacancies147
Exam Date 20th August 2023
Job LocationAkola, Akot, Balapur, Murtizapur, Patur,
Barshitakli & Telhar Taluka
Last date of Application 31st July 2023
Address to Send ApplicationHon. Tehsildar, and Member, Selection
Committee Akola
Mode of ApplyOffline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://akola.gov.in/

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा