AIIMS Delhi Recruitment 2023 | आयुर्विज्ञान संस्थेत भरती |

AIIMS Delhi Recruitment 2023

AIIMS Delhi Recruitment 2023 : This Recruitment has the new openings for Junior Resident (Non-Academic) posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information. This recruitment is opening for 198 Junior Resident (Non-Academic)  posts. Application is received through Online Mode and last date for application is 17th June 2023. Interested candidates can apply online through the AIIMS Delhi official website. The official website is https://www.aiims.edu/ Application only taken from this portal. All India Institute of Medical Sciences (AIIMS) has released the AIIMS Delhi Junior Session Resident Notification 2023 (Non-Academic) July 2023 for 198 vacancies. Candidates who have completed their MBBS/BDS can apply for the posts. The direct link to apply for the AIIMS Delhi Junior Resident Recruitment 2023 is given below. For more details read this page for latest job updates.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती २०२३ : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी ज्युनियर रेसिडेंट (Non-Academic) पदाच्या १९८ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. अर्ज करण्यासाठी https://www.aiims.edu/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. पात्र उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

AIIMS delhi Recruitment 2023
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

जाहिरात क्र.: 07/2023-Acad.I

एकूण पदे : १९८ जागा

पदाचे नाव: ज्युनियर रेसिडेंट (Non-Academic)

शैक्षणिक पात्रता: MBBS/BDS (१ जुलै २०२० ते ३० जून २०२३ दरम्यान)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ जून २०२३  

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
 ज्युनियर रेसिडेंट (Non-Academic)(a) The candidates should have passed MBBS/BDS (including completion of Internship) or equivalent
degree recognized by MCI/DCI.
(b) Only those candidates who have passed MBBS/BDS (including Internship) not earlier than three years before the start date of Junior Residency (Non-Academic) i.e. 01.07.2023 will be considered. It implies that those who have completed MBBS/BDS or equivalent courses (including completion of residency) on or between 01.07.2020 to 30.06.2023 only will be considered
१९८
TOTAL१९८

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

नवी दिल्ली


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवतीची तारीख ३ जून २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे

३) अर्ज करण्यासाठी https://www.aiims.edu/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज १७ जून २०२३ पर्यंत च करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी https://www.aiims.edu/ या वेबसाइट ला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply online through the AIIMS Delhi official website.

2. The official website is https://www.aiims.edu/

3. Application only taken from this portal.

4. Application taken till 17th June 2023.

5. for more details of, visit this website https://www.aiims.edu/

Selection Process

The AIIMS Delhi Recruitment 2023 includes the following most important stages:


  • CBT Examination
  • Document Verification

OVERVIEW :

Organization AIIMS Delhi Recruitment 2023
CategoryMedical Science, Delhi
Advertisement No. 07/2023-Acad.I
Post NameJunior Residents
Vacancies198
Salary Notify Later
Exam Date 15 July 2023
Job LocationNew Delhi
Starting date of Application3rd June 2023
Last date of Application 17th June 2023
Mode of ApplyOnline
Important Links  :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

 
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.