Shravan Bal Yojana | श्रावणबाळ अनुदान योजना |

Shravan Bal Yojana

दरमहा मिळणार 1500/- रूपयांचे आर्थिक साहाय्य हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण ध्येयपूर्ती या आपल्या मराठी वेबसाईट वर श्रावणबाळ अनुदान योजनेबद्दल (Shravan Bal Yojana) संपूर्ण माहिती घेणार आहे. महाराष्ट्र सरकार जेष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवत असते आणि त्यातून वयस्कर नागरिकांना बराच फायदा देखील होतो. महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या वयस्कर वृद्ध … Read more