HCL Recruitment 2023 | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये 184 जागांसाठी भरती |

HCL Recruitment 2023

HCL Recruitment 2023 : The HCL Bharti 2023 has the new openings for total 309 vacant posts & this recruitment is for 10th Pass candidate’s. This page includes all the information about vacancies in Hindustan Copper Limited. This recruitment is opening for 100 Trade Apprentice posts. Application is received through Online Mode and last date for application is 5th August 2023. Interested candidates can apply for HCL Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.hindustancopper.com/. For more details read this page for latest job updates.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या १०० जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://www.hindustancopper.com/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर HCL भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड

एकूण पदे : १००
जाहिरात क्र : HCL/MCP/HR/Trade App. /2023
पदाचे नाव :

१. अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शिक्षण :
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे :-
पद संख्याशैक्षणिक पात्रता एकूण पदे
मेट (माइन्स) 10वी उत्तीर्ण असावा १०
ब्लास्टर (माइन्स) 10वी उत्तीर्ण असावा२०
मेकॅनिक डिझेल(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
१०
फिटर(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
१६
टर्नर(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
१६
वेल्डर (G &E)(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
१६
इलेक्ट्रिशियन(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
३६
ड्राफ्ट्समन (सिव्हिल)(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
०४
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
०३
COPA(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
२०
सर्व्हेअर(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
०८
Reff & AC(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
०२
मेसन(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
०४
कारपेंटर(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
०६
प्लंबर(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
०५
हॉर्टिकल्चर असिस्टंट(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
०४
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स(अ) 10वी उत्तीर्ण असावा
 (ब) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
०४
Total१८४

वय :

५ ऑगस्ट २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)१८ ते २५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

मध्यप्रदेश

अर्ज करण्याची फी :

फी नाही


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख ६ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://www.hindustancopper.com/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज ६ जुलै २०२३ ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for HCL Recruitment 2023 online through the official website.

2. The official website is https://www.hindustancopper.com/

3. Application only taken from this portal.

4. Application taken from 6th July 2023 To 5th August 2023.

5. For more details of, visit this website.

Selection Process

The HCL Bharti 2023 includes the following most important stages:


  • Registration
  • Merit List/Short List
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Hindustan Copper Limited
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड
Category Central Public Sector Enterprise
under the Ministry of Mines
Post NameTrade Apprentice
Vacancies184
Job LocationMadhyapradesh
Starting date of Application6th July 2023
Last date of Application 5th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.