AIIMS Nagpur Bharti 2023
AIIMS Nagpur Bharti 2023 : The AIIMS Nagpur Recruitment 2023 has the new openings for total 54 vacant posts & this recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information. This recruitment is opening for 54 Associate Professor/ Reader, Medical Social Worker, Technical Assistant/Technician, Cashier,
Jr. Administrative Assistant (LDC), Lab Technician, Lab Attendant Grade II, Stenographer, Hospital Attendant Grade III posts. Application is received through Online Mode and last date for application is 31st July 2023. Interested candidates can apply for AIIMS Nagpur Recruitment 2023 online through the official website. The official website is https://aiimsnagpur.edu.in/. For more details read this page for latest job updates.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर भरती २०२३ : अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी सहयोगी प्राध्यापक/वाचक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, तांत्रिक सहाय्यक/तंत्रज्ञ, रोखपाल, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (LDC), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर ग्रेड II, लघुलेखक, रुग्णालय परिचर ग्रेड III पदाच्या 54 जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://aiimsnagpur.edu.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर अखिल भारतीय आयुर्विज्ञान भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
All India Institute of Medical Sciences
एकूण पदे : ५४
पदाचे नाव :
१. सहयोगी प्राध्यापक/वाचक २. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
३. तांत्रिक सहाय्यक/तंत्रज्ञ ४. रोखपाल
५. कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (LDC) ६. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
७. प्रयोगशाळा परिचर ग्रेड II ८. लघुलेखक
९. रुग्णालय परिचर ग्रेड III
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहयोगी प्राध्यापक/वाचक | Master’s Degree in Nursing, Registered Nurse and Midwife, 8 years’ experience after M.Sc (Nursing) including 5 years of teaching experience in Nursing. |
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता | MA (Social Work)/MSW, with specialization in Medical Social Work, 5 Years’ Experience in a government or private sector hospital of minimum of 500 beds in line with welfare or Health Agency, preferably dealing with Medical/Public Health Services |
तांत्रिक सहाय्यक/तंत्रज्ञ | B.Sc. in Medical Lab Technology or equivalent + 5 Years’ experience in the concerned field. OR Diploma in Medical Lab Technology or equivalent + 8 Years’ experience in the concerned field. |
रोखपाल | Degree in Commerce of recognized University or equivalent and At least 2 years’ experience of handling accounts work of a Government Organization. and Having proficiency in Computer application. |
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (LDC) | 12th Class or equivalent qualification from a recognized Board or University with computer typing speed @35 w.p.m. in English or 30 w.p.m in Hindi. |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 10+2 with science |
प्रयोगशाळा परिचर ग्रेड II | 10+2 with science., Diploma in Medical Lab Technology. |
लघुलेखक | 12th Class or equivalent qualification from a recognized Board or University, Dictation – 10 Minutes @ 80 WPM Transcription-50 Minutes English or 65 Minutes Hindi on a Computer. |
रुग्णालय परिचर ग्रेड III | Matriculation from a recognized School/Board (ii) Certificate course in Hospital Services conducted by a recognized organization. |
वय :
( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )
पदाचे नाव | वय |
सहयोगी प्राध्यापक/वाचक | ५० वर्षे |
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता | १८ ते ३५ वर्षे |
तांत्रिक सहाय्यक/तंत्रज्ञ | २५ ते ३५ वर्षे |
रोखपाल | २१ ते ३० वर्षे |
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (LDC) | १८ ते ३० वर्षे |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | २१ ते ३० वर्षे |
प्रयोगशाळा परिचर ग्रेड II | १८ ते २७ वर्षे |
लघुलेखक | १८ ते २७ वर्षे |
रुग्णालय परिचर ग्रेड III | १८ ते ३० वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची फी :
General, OBC, EWS and Ex-servicemen | SC/ST | PwBD |
१०००/- | ८००/- | Nil |
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | ४ जुलै २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३१ जुलै २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
३) अर्ज करण्यासाठी https://aiimsnagpur.edu.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज ४ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for AIIMS Nagpur Bharti 2023 online through the official website.
2. The official website is https://aiimsnagpur.edu.in/
3. Application only taken from this portal.
4. Application taken from 4th July 2023 To 31st July 2023.
5. For more details of, visit this website.
Selection Process
The AIIMS Nagpur Bharti 2023 includes the following most important stages:
- Screening Test/ Computer Based Test (CBT)/ Skill Test
- Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | AIIMS Nagpur Bharti |
Category | All India Institute of Medical Sciences |
Post Name | Associate Professor/ Reader, Medical Social Worker, Technical Assistant/Technician, Cashier, Jr. Administrative Assistant (LDC), Lab Technician, Lab Attendant Grade II, Stenographer, Hospital Attendant Grade III |
Vacancies | 54 |
Job Location | Nagpur |
Last date of Application | 31st July 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | Click here |
Apply Online | Click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.