Agarbatti Business | रिकाम्या वेळात करा हा व्यवसाय: महिन्याला कमवा 40 हजार रुपयांपर्यंत; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Agarbatti Business 2024 अगरबत्ती व्यवसाय बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Agarbatti Business In Marathi

घरगुती अगरबत्ती व्यवसाय

Agarbatti Business 2024 अगरबत्ती ही एक अशी वस्तू आहे जी समाजातील प्रत्येक धर्मात वापरली जाते, आणि त्यासोबतच अगरबत्ती बनवणे हे देखील खूप सोपे आहे. अगरबत्ती हा एक असा छोटा व्यवसाय आहे जो कमी गुंतवणुकीत घरी बसून करता येतो. आज आपण या व्यवसाय बद्दल जाणून घेणार आहोत. agarbatti business

अगरबत्ती व्यवसाय आपण 2 प्रकारे सुरू करू शकता

Agarbatti Business 2024 In Marathi

लहान व्यवसाय म्हणून
 • जर आपल्याकडे हा व्यवसाय करण्यासाठी जास्त भांडवल नसेल तर आपण कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करू शकता.
 • हा व्यवसाय आपण घरी बसून करू शकता, या साठी आपल्याला वेगळी जागा खरेदी करण्याची आवश्यकता नाही
 • या सोबतच मशीन, कारागीर आदींचा पैसा वाचणार आहे.
 • या छोट्या व्यवसायात फक्त आपल्याला कच्च्या माला करिता पैसे गुंतवावे लागतील.
 • म्हानजेच आपल्याला या कच्चा मालासाठी 15 ते 20 हजार गुंतवणूक करावी लागेल.
Agarbatti Business 2024

मोठा व्यवसाय म्हणून

 • जर तुमच्याकडे भांडवल जास्त आहे तर आपण मशीन आणि कारागीर लाऊन हा व्यवसाय सुरू करू शकता.
 • मशीन म्हंटले तर आपल्याला जागा ही लागणारच.
 • त्याच बरोबर अनेक प्रकारचे परवाने आणि नोंदणी करावी लागेल.
 • अशा प्रकारच्या व्यवसाय करिता आपण 5 ते 6 लाख रुपये गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करू शकता.
 • Home Business For Women

महिलांसाठी घरी बसून जॉब करा व महिन्याला कमवा 50 हजार रुपये, येथे क्लिक करा

भारतामध्ये अगरबत्तीची मागणी

 • भारतामध्ये प्रत्येक धर्मामध्ये घरा घरांत अगरबत्ती वापरली जाते.
 • त्यासोबतच अगरबत्ती ही कीटकनाशक म्हणून सुधा का करते.
 • अगरबत्तीची मागणी 12 महिने सुरूच असते.
 • आणि सणांच्या काळात अगरबत्तीचा मागणी दुप्पट होते.
 • Agarbatti Business 2024 In Marathi
Women Agarbatti Business 2024
अगरबत्ती कशी बनवावी

आपण जसे चपातीकिंवा पोळी बणवण्यासाठी पीठ मळतो त्याच प्रकारे अगरबत्ती बनवण्यासाठी कच्चा माल तयार केला जातो. या करिता एका भांड्यात कच्चा माल घेऊन पाण्यात मिश्रित केला जातो, तो खूप कोरडा किंवा ओला नसावा. माल तयार झाल्यानंतर आपण स्वतः किंवा मशिनद्वारे अगरबत्ती बनवू शकता.

अगरबत्ती व्यवसाय करिता लागणारा परवाना
हा व्यवसाय एक लघुउद्योग मध्ये मोडला जातो. हा लघु उद्योग करण्यासाठी आपल्याला जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन नोंदणी करावी लागेल या करिता आपल्याला 1000 ते 2000 रुपये एवढा खर्च येईल.
अगरबत्ती पॅकेजिंग

बहुतांश नागरिक हे उत्तम प्रतीच्या पॅकेजिंग मुळे अगरबत्ती खरेदी करतात या करिता आपल्याला आपली पॅकेजिंग उत्तम जर्जाची केली पाहिजे.

Women business in marathi
अगरबत्ती व्यवसाय करिता मार्केटिंग

तुम्हाला तुमच्या उत्पादनाची मार्केटिंग करावी लागेल तेंव्हाच आपली अगरबत्ती लोकांपर्यंत पोहचेल. यासाठी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटिंग करू शकतात. ऑनलाईन साठी आपण सोशल मीडिया साधनाचा उपयोग करू शकतात किंवा ऑफलाईन साठी आपण न्यूज पेपर मध्ये ॲड देऊ शकता.

मिळणार नफा

 • या व्येवसायात आपण कमी गुंतवणूक करून जास्त प्रमाणात नफा मिळवू शकता.
 • जेवढ्या प्रमाणात आपण आपला प्रोडक्ट विकू तेवढं नफा आपल्याला होईल.
 • जर आपण मशिनद्वारे व्यवसाय करत असाल तर आपल्याला नफा हा दुप्पट होणार.
 • या व्यवसाय आपण बिना मशीन चे घरी बसून 25000 ते 30000 हजार रुपये कमवू शकता.
 • आणि मशीन असेल तर 50000 ते 60000 हजार रुपये महिन्याला कमवू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Agarbatti Business 2024 | agarbatti business | Home Business For Women Marathi | अगरबत्ती व्यवसाय | agarbatti manufacturing machine cost | agarbatti making business | agarbatti banane ka business | अगरबत्ती बिस्नेस महाराष्ट्र